विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील विक्रोळी पोलीस ठाणे पादचारी पुल खाली ४०७ या टेम्पोने रिक्षा MH 02 FF 1533 व मारुती सुपर कॅरी या टेम्पोला दिली जोरदार धडक यात मारुती सुपर कॅरी गाडी क्रमांक MH 04 KF 7652 हा टेम्पो पलटी झाला असुन यात असणारा गाडी चालक राम यादव हा सुदैवाने बचावला आहे व रिक्षा चालकास जवळील असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णलयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे यात काही वेळ विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी पोलीस पोचले असून पलिटी झालेला टेम्पो साईडला करण्याचे काम चालू आहे.