राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय नामदार *श्री जयंत पाटील साहेब* ह्यांचा आदेशानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष *नामदार श्री नवाब मलीक साहेब* ह्यांचा मार्गदर्शनाखाली तसेच *ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय दादा पिसाळ ईशान्य मुंबई जिल्ह्याचे निरीक्षक *श्री विलास माने साहेब*आणि विक्रोळी तालुका निरीक्षक*श्री राजू घुगे साहेब * ह्यांचा नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सतत वाढ करत असलेल्या जनसामान्यांना आवश्यक असणाऱ्या रोजच्या इंधन व घरगुती *गॅस ह्यांचा दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रोळी तालुका जनसंपर्क कार्यलय टागोर नगर ग्रुप नंबर २विक्रोळी पूर्व येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक टागोर नगर विक्रोळी पुर्व मुंबई ४०००८३ येथे करण्यात आले आहे* ह्या आंदोलनात नगरसेविका मनीषा ताई रहाटे, ११९ श्री सूरज रिडलान वॉर्ड अध्यक्ष विक्रोळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पद्धधिकारी उपस्थित होते.