ऐतिहासिक चवदार तळ्यावर आत्मदहन करणार,,,, गोपाळ तांतरपाळे
2004 च्या योजना जन्माला आल्या भूमिहीन समाज आहे यासाठी या योजना तयार केल्या गेल्या यात दादासाहेब गायकवाड सब्लिकरण व बिरसा मुंडा सब्लिकरण योजना यांना त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री सामाजिज चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी निर्माण केल्या. ते या योजनानचे शिल्पकार आहेत समाजाने गाव सोडून जाऊ नये कृषी व्यवसाय औद्योगिक व्यवसाय करावा म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेतला या दोन्ही योजनाच्या फायली सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्या टेबलावर पडूनच आहेत परंतु ते काही सहि करीत नाहीत जोपर्यंत ही दोन्ही कामे होत नाहीत तोपर्यंत 16 जुलै 2021रोजी माझ्या वाढ दिवसानिमित्त महाड क्रांतिभूमी येथे चवदार तळे या ठिकाणी बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महाड शासकीय विश्राम ग्रह येथे पत्रकार परिषद येथे बोलत होते,, गोपाळ तांतरपाळे बोलत होते
यावेळी श्रीकांत कांबळे, तुळशीराम जाधव, मुकुंद पाटणे, अमृता वाघमारे, व बहसंख्य आदिवासी बांधव व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते
महाड ( नितेश लोखंडे )