मुसळधार पावसाने नागरिकांची दैना झाल्यानंतर आता शहरातील पाणीपुरवठ्यावरही (BMC )परिणाम झाला आहे.
पाणीपुरवठ्याबाबत BMC ने केलं ‘हे’ आवाहन मुंबई मुंबई महानगर क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील