धर्म जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य! December 26, 2024 admin@master जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.