हॉकी स्टार वरुण कुमारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, दोन दिवसांपूर्वीच मिळाले होते DSP पद
बेंगळुरू: बेंगळुरू पोलिसांनी अर्जुन पुरस्कार विजेता भारतीय हॉकीपटू वरुण कुमार याच्याविरुद्ध POCSO (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Read More