MAH CET 2025: एमबीए, एमएमएस सीईटीची नोंदणी सुरू; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदत, अर्जाची Direct link
रोहन टिल्लू, मुंबई : MAH-MBA/MMS-CET-2025| पुढील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायला इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सीईटी कक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे.
Read More